श्री दत्तात्रय प्रभू जागृत स्थान व अनसूया मातेचे शक्तिपीठ
रजि. नं. ए-२४६ (नांदेड)
ब्रह्मलीन महंत श्री मधुसूदन भारतीजी महाराज (दि. १४ फेब्रुवारी १९७८ – दि. ०४ एप्रिल २०२६)
आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज यांचे श्री दत्तात्रय शिखर संस्थान, माहूरगड येथे आगमन झाल्यानंतर प. पू. महंत महाराज यांच्याशी अत्यंत प्रेमपूर्वक व आत्मीयतेने संवाद झाला.
श्री दत्त शिखर संस्थान, माहूरगड येथे पधारत असलेल्या आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराजांचे नांदेड येथील विमानतळावर संस्थानाचे कोषाध्यक्ष सर यांच्या हस्ते सौजन्यपूर्वक व भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. 🙏 जय गुरुदेव दत्त 🙏
🚩 मा. दिपक केसरकर यांचे श्री दत्तात्रय शिखर संस्थान, माहूरगड येथे आगमन व श्री दत्तप्रभूंचे दर्शन. 🚩🙏🏻
श्री दत्त शिखर संस्थान, माहूरगड येथे परमपूज्य श्री अवदेशानंदजी महाराज यांचे आगमन झाल्याने भक्तिमय व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. यावेळी संस्थानच्या वतीने त्यांचे भावपूर्ण स्वागत करण्यात आले.
या पवित्र भेटीमुळे संस्थानाच्या आध्यात्मिक परंपरेचा गौरव वाढला असून उपस्थित भाविकांना संतसंग व मार्गदर्शनाचा अमूल्य लाभ मिळाला.
संस्थानचे विश्वस्त सचिव साहेब तसेच कार्यक्रम नियोजन समितीच्या वतीने ह.भ.प. बाळू महाराज यांनी श्री दत्त शिखर संस्थानचा इतिहास, धार्मिक परंपरा, सामाजिक व आध्यात्मिक कार्य, तसेच भाविकांसाठी उपलब्ध विविध सुविधांची सविस्तर व प्रभावी माहिती परमपूज्य महाराजांना दिली.
श्री दत्तात्रय शिखर संस्थान, माहूरगड येथे परमपूज्य श्री अवदेशानंद गिरी महाराज यांनी श्री दत्तप्रभूंचे पवित्र दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्री दत्तप्रभूंच्या चरणी नतमस्तक होऊन देश, धर्म आणि सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
श्री अवदेशानंदजी महाराज यांनी समाधान व्यक्त केले व श्री दत्तप्रभूंच्या कृपेने संस्थानची सेवा व धार्मिक कार्य अधिकाधिक वृद्धिंगत होवो, अशी शुभेच्छा दिल्या. या भेटीमुळे संस्थानच्या आध्यात्मिक कार्यास नवी प्रेरणा मिळाली असून उपस्थित भाविकांना देखील अनमोल मार्गदर्शनाचा लाभ झाला.
श्री दत्त शिखर संस्थान, माहूरगड येथे परमपूज्य श्री अवदेशानंदजी महाराज यांचे आगमन झाल्याने भक्तिमय व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले
जुन्या आखाड्याचे अध्यक्ष सभापती श्री मोहन भारती महाराज यांनी श्री दत्त शिखर संस्थान माहुरगड येथे दर्शन घेतले असता त्यांचे स्वागत दत्त शिखर संस्थान तर्फे करण्यात आले
किनवट येथील आय ए एस श्री झोनीत चंद्रा दोनतुला यांचे स्वागत दत्त शिखर संस्थान माहूरगड तर्फे करण्यात आले
श्री दत्तशिखर संस्थान माहुरगड तर्फे माननीय मंत्री संजय भाऊ राठोड यांना विविध कामांचा आढावा घेऊन त्यांना संस्थान तर्फे शाल श्रीफळ देण्यात आले
नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार श्री डीपी सावंत येथे आले असता त्यांचे स्वागत संस्थांतर्फे करण्यात आले आहे. दि. १५-०२-२०२६ रोजी
टायगर ग्रुप चे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांचे स्वागत करण्यात आले
राजश्रीताई मुंडे यांचे श्री दत्त शिखर संस्थान येथे स्वागत
मध्यप्रदेशचे मंत्री मोहन यादव यांच्या पत्नी सीमा यादव यांनी सुद्धा दत्तशिखर संस्थान माहुरगड येथे भेट दिली असता त्यांच्यासोबत संस्थांचे सचिव साहेब मार्गदर्शन करत असताना
माहूरचे तहसीलदार व तसेच दत्त शिखर संस्थांचे विश्वस्त श्री जगताप साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना
माननीय मंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी श्री दत्त शिखर संस्थान माहुरगड येथे भेट दिली असता त्यांचे स्वागत दत्तशिखर संस्थान मार्फत करण्यात आले आहे
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी संस्थांचे प्रमुख विश्वस्त श्री योगी निरंजन महाराज यांनी माहुरगड येथे भेट दिली असता त्यांची स्वागत हे दत्त शिखर संस्थान मार्फत करण्यात आले आहे
माननीय नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अतुल जी सावे साहेब यांनी श्री दत्त शिखर संस्था माहुरगड येथे भेट दिली असता परम पूज्य महंत मधुसूदन भारती जी महाराज यांचे दर्शन घेतले आहे
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी संस्थांचे प्रमुख विश्वस्त श्री योगी निरंजन महाराज यांनी माहुरगड येथे भेट दिली असता त्यांची स्वागत हे दत्त शिखर संस्थान मार्फत करण्यात आले आहे
नांदेड जिल्ह्याचे माजी मंत्री श्री डीपी सावंत येथे आले असता मार्गदर्शन करताना कोषाध्यक्ष श्री निलेश पावडे साहेब
नाव नाथ
श्री दत्तात्रय शिखर संस्थान, माहूरगड येथे भव्य दत्त जयंती महोत्सव, श्री दत्तप्रभूंची आकर्षक व दिव्य मूर्ती, रंगीबेरंगी फुलांची भव्य सजावट, झेंडू व गुलाबांच्या माळा, सुवर्ण अलंकार, सुंदर विद्युत रोषणाई, हजारो तेलाचे दिवे, पारंपरिक रांगोळी, भगवे ध्वज, मंदिराचा भव्य पार्श्वभाग, दर्शनासाठी आलेले भाविक,
अवधेशानद गिरी महाराज
🕉️ श्री गुरुदेव दत्त 🕉️ श्री दत्त शिखर संस्थान, माहूरगड येथे त्रेतायुगामध्ये एका सिद्ध नागा साधूंनी प्रज्वलित केलेली पवित्र धुनी आजही अखंड प्रज्वलित आहे. या धुनीच्या शेजारी महामुनींचे तपश्चर्येचे व आसनस्थ होण्याचे स्थान असून, त्रेतायुग, द्वापर आणि कलियुग या अनादिकालापासून ही पवित्र धुनी अखंडपणे तेव
🕉️ श्री गुरुदेव दत्त 🕉️ श्री दत्तात्रय शिखर संस्थान, माहूरगड येथील परंपरागत गादी ही प्राचीन दत्तसंप्रदायाची पावन परंपरा जपणारी आध्यात्मिक पीठ आहे. या गादीवर अनेक संत, महंत आणि तपस्वी पुरुषांनी दत्तभक्ती, सेवा, साधना आणि धर्मसंवर्धनाचे कार्य अखंडपणे चालविले आहे. दत्तप्रभूंच्या कृपेने ही परंपरा आजही
दत्तात्रय मंदिर, माहूरगड
दत्तात्रय मंदिर, माहूरगड हे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील एक प्राचीन व पवित्र दत्तक्षेत्र असून, भगवान श्री दत्तात्रेयांचे जन्मस्थान म्हणून संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे
माहूरगड हे भगवान श्री दत्तात्रेयांचे जन्मस्थान मानले जाते आणि ते महाराष्ट्रातील प्रमुख दत्तक्षेत्रांपैकी एक आहे.
पाहुणा मारुती मंदिर हे श्री दत्तात्रय शिखर, माहूरगड येथील एक प्राचीन व श्रद्धास्थान मानले जाते. दत्त शिखरावर येणाऱ्या भाविकांचे स्वागत करणारे आणि श्री हनुमंताचे कृपास्थान म्हणून या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दत्तप्रभूंच्या दर्शनापूर्वी अनेक भाविक पाहुणा मारुतीचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्र
श्री सप्तशृंगी गड देवी नाशिक येथील प्रमुख विश्वस्त नवज्योत युवराज पाटील यांचे दत्त शिखर संस्थान मार्फत स्वागत करण्यात आले आहे
भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या मा. श्री पंकजाताई मुंडे या श्री दत्तात्रय शिखर संस्थान, माहूरगड येथे श्री दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी आल्या असता संस्थानच्या वतीने त्यांचे भावपूर्ण स्वागत करण्यात आले.